चलो अमरावती! चलो अमरावती!! चलो अमरावती!!! *खाजागिकरण व कंत्राटीकरण विरोधी संघर्ष विराट मोर्चा !* *रविवार दिनांक 29 ऑक्टोबर 2023 सकाळीं 11.00 वाजता.* *मोर्चाचा मार्ग नेहरू मैदान, राजकमल चौक, शाम चौक, जयस्तंभ चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गर्ल हायस्कूल चौक, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय.* 📮प्रमुख मागण्या 📮 1) खाजगीकरण व कंत्राटीकरणं तात्काळ बंद करा. 2) सर्व कर्मचारी व अधिकारी यांना 1982 चीच जुनी पेंशन लागू करा. 3) शासकीय नोकरीतील रीक्त पदे तात्काळ भरा. 4) शाळा दत्तक योजना ,समूह शाळा योजना बंद करा. 5) मागासवर्गीयांना तात्काळ पदोन्नती मधील आरक्षण लागू करा. 6) सर्व शासकीय विभागातील...